Akola Job Fair 2021 - Akola Rojgar Melava 2021
अकोला येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ह्या रोजगार मेळाव्यात "खाजगी नियोक्ता" पदा साठी जागा उपलब्ध करण्यात आलेले आहे.
रोजगार मेळाव्याची तारीख १९ ते २३ एप्रिल २०२१ आहे. ह्या मेळाव्यात भाग घेण्या करीत पात्र उम्मीदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन अर्ज करावे.
ह्या मेळाव्या बद्दल अधिक माहिती आपण खाली वाचू शकता.
- मेळाव्याची तारीख – 19 ते 23 एप्रिल 2021.
- अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी (Online Registration)
- पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
- राज्य – महाराष्ट् (Maharashtra)
- विभाग – अमरावती (Amravati)
- जिल्हा – अकोला (Akola)
Akola Rojgar Melava 2021
- Job Fair Date - 19th to 23rd of April 2021
- Application Mode - Online
- Job Fair Name - Pandit Dindayal Upadhyay Akola State Level Mega Job Fair
- Name of Post - Private Employer
- District - Akola
0 Comments